- English
- मराठी
ताल्युकातील यावल, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र
यावल हे तालुक्याचे गाव आहे. जळगाव जिल्ह्यातील एकमेव पशु-संवर्धनालय येथेच आहे.
माजी नगराध्यक्ष स्वर्गीय डॉ. विलास पाठक यांनी आपल्या कार्यकाळात अथक परिश्रमाने पाण्याची टाकी उभारुन घराघरात पाणी पोचवले व गाव आकार घेऊ लागले
Recent city comments: